\”बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो,\” :अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बोलताना म्हणाले कि \”बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो,\” . अमित शहांनी मुंबईच्या नावाच्या आंदोलनात आपला सहभाग होता हे सांगितले. हे विधान त्यांनी मातृभाषेच्या महत्त्वावर भाष्य करताना केले. \”मातृभाषा ही आपल्या संस्कृती आणि परंपरेची जोडणारी धागा आहे. किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला,\” असे शाह […]
\”बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो,\” :अमित शहा Read More »