News Bharati

Team NB Marathi

७२ वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक; स्वप्नील कुसाळेने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला

मुंबई : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापुरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक […]

७२ वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक; स्वप्नील कुसाळेने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला Read More »

1.65 कोटी पीक विमा अर्ज; लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी पीक 1 रुपया विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले असल्याची

1.65 कोटी पीक विमा अर्ज; लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

मुंबई : पुणे (Pune) जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या चाकण (Chakan) परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणे, कंपन्यांमधील कर्मचारी येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये औद्योगिक परिसराबाहेर अवजड वाहने थांबविणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा Read More »

कृष्णजन्मभूमी विवाद: अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू बाजूने खटला कायम ठेवत मुस्लिम बाजूची याचिका फेटाळी

मथुरेतील कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह वादात हिंदू बाजूने खटला कायम ठेवत अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली. मशीद समितीची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने सांगितले की, सर्व १८ दावे कायम ठेवण्यायोग्य आहेत आणि खटला सुरू राहू शकतो. 6 जून रोजी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी मुस्लीम बाजूने खटला चालवण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आपला निर्णय राखून

कृष्णजन्मभूमी विवाद: अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू बाजूने खटला कायम ठेवत मुस्लिम बाजूची याचिका फेटाळी Read More »

अनुसूचित जातींमध्ये उप-वर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

2004 चा EV चिन्निया निकाल रद्द केला आहे ज्यामध्ये असे मानले होते की उप-वर्गीकरण शक्य नाही .असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले. 7 न्यायाधीशांचे घटनापीठ मूलत: दोन पैलूंवर विचार करत होते: (1) राखीव जातींसह उप-वर्गीकरणास परवानगी आहे की नाही, आणि (2) ई.व्ही. चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य, (2005) 1 एस.सी.सी. 394, ज्याने असे मानले

अनुसूचित जातींमध्ये उप-वर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी Read More »

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफलमध्ये कास्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिक : भारताचा नेमबाज स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताचे तिसरे कांस्य पदक आहे, तिन्ही पदके भारतीय नेमबाजांनी जिंकली आहेत. महाराष्ट्राच्या 28 वर्षीय नेमबाज कुसळेने 451.4 गुणांसह तिसरे स्थान पटकावले, ज्यामध्ये गुडघे टेकण्यात 51.6,

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफलमध्ये कास्यपदकाला गवसणी Read More »

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला होता. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा भाषेत उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलं आहे.

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं Read More »

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ Read More »

मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मराठवाड्यातील सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नाही. मराठवाड्यात सिंचनासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्या प्रकल्पांसाठीच्या दृष्टीने आवश्यक मान्यता व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »