News Bharati

Team NB Marathi

आता वंदे भारत मेट्रो येणार, चाचणी यशस्वी !

देशातील रेल्वे पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वंदे मेट्रो ट्रेन, वंदे भारत एक्स्प्रेसचा एक नवीन प्रकार, ज्याने कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहे. या वंदे मेट्रो ट्रेनने 3 ऑगस्ट 2024 रोजी त्याची उद्घाटन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. विल्लीवक्कम आणि कटपाडी दरम्यान आयोजित करण्यात आलेली चाचणी , भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये एक […]

आता वंदे भारत मेट्रो येणार, चाचणी यशस्वी ! Read More »

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्याच्या इतर बाबींच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राज्यातील

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Read More »

‘IC 814: द कंदहार हायजॅक’ वेब सिरीजचे टीझर झाले नेटफ्लिक्स वर लाँच

Netflix ने अनुभव सिन्हा दिग्दर्शित वेब सिरीज ‘IC 814: The Kandahar Hijack’ चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केला आहे. हि वेब सिरीज 29 ऑगस्ट 2024 रोजी Netflix वर रिलीजसाठी सज्ज आहे. ही वेब सिरीज 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या अपहरणाच्या ज्यामध्ये 5 अपहरणकर्ते, 188 प्रवासी आणि अपहरणाचे 7 दिवस या खऱ्या घटनांवर आधारित आहे.

‘IC 814: द कंदहार हायजॅक’ वेब सिरीजचे टीझर झाले नेटफ्लिक्स वर लाँच Read More »

शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर – महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले. सिल्लोड येथे मुख्यमंत्री

शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे Read More »

उद्धव ठाकरेंच्या इंडी आघाडीच्या नेत्याची रामाच्या अस्तित्वावर शंका?

इंडी आघाडी तामिळनाडूच्या मंत्र्यांनी भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटले आहे अरियालूर, तामिळनाडू – इंडी आघाडीचे तामिळनाडू मधील डीएमके पक्षाचे नेते व तेथील परिवहन मंत्री एस.एस. शिवशंकर यांनी वादग्रस्त विधान करताना असा दावा केला आहे की भगवान रामाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त अरियालूर

उद्धव ठाकरेंच्या इंडी आघाडीच्या नेत्याची रामाच्या अस्तित्वावर शंका? Read More »

वित्तीय क्षेत्रात महाराष्ट्राची उल्लेखनीय प्रगती

महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने लक्षणीय आर्थिक वाढ पाहिली आहे. सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP), परकीय थेट गुंतवणूक (FDI) आणि उद्योजकता यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वाढीसह, राज्यासाठी सकारात्मक आर्थिक दृष्टीकोन या सर्वेक्षणात ठळकपणे दिसून आला. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राच्या GSDP मध्ये गुजरातच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली

वित्तीय क्षेत्रात महाराष्ट्राची उल्लेखनीय प्रगती Read More »

कारगिलमध्ये इमारत कोसळून 12 जखमी; बचावकार्य सुरू

3 ऑगस्ट 2024 च्या पहाटे कारगिलच्या (Kargil) कबड्डी नाल्यात एक इमारत कोसळली, परिणामी 12 लोक जखमी झाले. बाधितांना मदत करण्यासाठी त्वरित बचाव कार्य सुरू करण्यात आले. लडाख पोलिस, भारतीय लष्कर, बसिज-ए-इमाम, अल्रीझा टीम आणि एमसी टीमने जलद बचाव कार्य केले, जखमींना सुरक्षितपणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. कारगिलचे उपायुक्त आणि मुख्य कार्यकारी कौन्सिलर घटनास्थळी उपस्थित होते,

कारगिलमध्ये इमारत कोसळून 12 जखमी; बचावकार्य सुरू Read More »

India Vs Sri Lanka : रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही पहिला सामना नाट्यमयरित्या टाय

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकानंतरही नाट्यमयरित्या बरोबरीत सुटला. या सामन्याच्या शेवटी टीम इंडियाला 15 चेंडूत 1 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात दोन विकेट होत्या. पण टीम इंडियाने लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट गमावल्या, त्यामुळे सामना टाय

India Vs Sri Lanka : रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही पहिला सामना नाट्यमयरित्या टाय Read More »

बाई कि पुरुष ? काय आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग सामन्याचा विषय

1 ऑगस्ट 2024 रोजी पॅरिसमधील ऑलिम्पिक बॉक्सिंग रिंगमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनीने अल्जेरियाच्या इमाने खेलीफविरुद्धचा सामना अवघ्या 46 सेकंदांनंतर अचानक थांबवला. हा सामना उत्तर पॅरिस एरिना येथे महिलांच्या 66 किलो प्राथमिक फेरीचा भाग होता. कॅरिनीने माघार घेण्याचे कारण तिच्या नाकात तीव्र वेदना होत होत्या पुढे कॅरिनीने सांगितले, \”मला माझ्या नाकात तीव्र

बाई कि पुरुष ? काय आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग सामन्याचा विषय Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना आज; सामन्यावर पावसाचे सावट

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना 2 ऑगस्ट, 2024 रोजी कोलंबो (Colombo) येथे सुरू होईल. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात दिसणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीममधील

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना आज; सामन्यावर पावसाचे सावट Read More »