IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये पुन्हा एकदा अव्वल!
शैक्षणिक उत्कृष्टतेच्या अप्रतिम दर्जाचे प्रदर्शन करत , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT मद्रास) ने पुन्हा एकदा राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.सलग सहाव्या वर्षी IIT मद्रासने पहिले स्थान मिळवले आहे. NIRF रँकिंग 2024 ची आज शिक्षण मंत्रालयाने घोषणा केली, IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले […]
IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये पुन्हा एकदा अव्वल! Read More »