News Bharati

Team NB Marathi

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन

ता.अमळनेर, जि.जळगाव येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रहितातून समाजहित’ या मुख्य विषयावर बोलताना संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान 11 वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी आवाहन केले की \”विद्यार्थ्यांनो चांगल्या परंपरेचे वारसदार व्हा, राष्ट्र निर्मितीत योगदान द्या\” या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण जैन हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी हे […]

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन Read More »

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे, आणि सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत. भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे, आणि मोदींच्या नेतृत्वात जोरदार प्रचारासाठी स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे. भाजपाने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

खैरलांजी चे दोषी कोण?

देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना अत्यंत निंदनीय आहेत. महिला, तरुणी असो की चिमुकल्यांवर होणारे अत्याचार म्हणजे समाजमन सुन्न करणाऱ्या घटना आहेत. अशा घृणास्पद कृत्यांच्या विरोधात जनप्रक्षोभ उसळणं ही नैसर्गिक आणि स्वाभाविक कृती आहे. राज्यात घडणाऱ्या घटनांमध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या ती केस मजबूत होणे आवश्यक असते आणि त्याच आधारावर पुढे मा. न्यायालयात त्यावर

खैरलांजी चे दोषी कोण? Read More »

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता

दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी, सिन्नर येथे आपल्या एका प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मुहम्मद पैगंबरांवर एक टिप्पणी केली. त्यात त्यांनी ५० वर्षीय पैगंबरांचा ६ वर्षीय आयेशा हिच्याशी केलेल्या विवाहाचा उल्लेख केला. हे वक्तव्य जेव्हा समाज माध्यमांवर येऊ लागलं, त्यानंतर मुस्लिम समाजातून ह्या वक्तव्याचे तीव्र निषेध होऊ लागले. संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणांहून विविध

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता Read More »

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून घेरलं आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच Read More »

नेपाळ बस अपघातातील जखमी प्रवाशांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

मुंबई : नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळल्याच्या घटनेत महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाऊन विचारपूस केली. यावेळी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित

नेपाळ बस अपघातातील जखमी प्रवाशांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट Read More »

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार

गंगाखेड : बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली गंगाखेड (Gangakhed) शहरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात \”विराट हिंदू मोर्चा\” आयोजित करण्यात आला आहे. या सभेला गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर आणि महंत योगी दत्तनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मोर्चा गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार Read More »

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर

महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर Read More »

सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी बैठका

विधानसभा निवडणुका काहीशा लांबणीवर पडल्या आहेत. जागा वाटपांचा तिढा सोडण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपपाल्या मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाचा घोळ मिटला असल्याचा दावा होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी बैठका Read More »

उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौ-याला वादाची किनार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसांचा संभाजीनगर दौरा वादात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर भाजपाकडून आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्यासमोर आंदोलन केले. तर ठाकरे पैठणमध्ये असताना आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ठाकरे यांच्या

उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौ-याला वादाची किनार Read More »