News Bharati

Team NB Marathi

नारायण राणे यांचा शरद पवार आणि राहुल गांधीवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आता, केंद्रीयमंत्री […]

नारायण राणे यांचा शरद पवार आणि राहुल गांधीवर हल्लाबोल Read More »

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री Read More »

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या रक्कमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये, असे निर्देश ठिकठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश Read More »

ICC अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड; भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) विद्यमान मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह, 1 डिसेंबर 2024 रोजी आपले पद स्वीकारतील आणि पुढील 6 वर्षे अध्यक्ष राहू शकतात. जय शाह वयाच्या 35 व्या वर्षी हे प्रतिष्ठित पद भूषवणारे सर्वात तरुण बनले आहेत, जे क्रिकेटच्या

ICC अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड; भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण Read More »

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन हिंदुत्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शिवसेनेचा धनुष्य आणि बाण हाती घेवून अनेकांना घायाळ केले. त्यातच कालांतराने उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोडून महायुतीला जबरदस्त जोड दिली. या पार्श्वभूमीवर २०२४ ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीला आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, शाळेनेही या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर Read More »

केंद्र सरकारने सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लस वरून ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले

केंद्र सरकारने सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली Read More »

आशा स्वयंसेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व गटप्रवर्तकाबाबतच्या सुरक्षा आणि कल्याण वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांना 5 लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी सुद्धा राज्य सरकारने आशा सेविकांसाठी

आशा स्वयंसेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे महाराष्ट्रात धार्मिक संघर्ष सुरु झाला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात रामगिरी महाराज्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या.

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा Read More »