News Bharati

Team NB Marathi

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहासात जमा करणार!

मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम, सुफलाम मराठवाडाआपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास खूप बळ देणारा आहे. सध्याची मराठवाड्यातील पाण्याची स्थितीपाहता लोकांमध्ये विश्वासाचे बळ निर्माण करणे खूप गरजेचे आहे. या बळाच्या आधारेच प्रतिकूलपरिस्थितीवर मात करता येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच बळ मराठवाड्यातीलदुष्काळग्रस्त जनतेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे. […]

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहासात जमा करणार! Read More »

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती

आपल्या देशातील तरुणांना परदेशात जाण्याची गरज पडू नये यासाठी आम्हाला शिक्षण प्रणाली विकसितकरत आहोत. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना लाखो आणि करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही.एवढेच नाही तर परदेशातील लोकांना भारतात येण्यास आकर्षित करणाऱ्या अशा संस्थाही आम्हालानिर्माण करायच्या आहेत. – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीएनईपी 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ जुलै

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती Read More »

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांचे मंत्री इथे महाराष्ट्रात येऊन थापा मारून गेले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका Read More »

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते, ते महाराष्ट्राने अनुभवले आहे. आधीच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्यामुळे राज्याच्या विकासालाच खीळ बसली. जलयुक्त शिवार ही महाराष्ट्रातील एक गाजलेली योजना. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील Read More »

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे संविधान लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. आता काँग्रेस तेथील नागरिकांचे आरक्षण बंद करण्यासाठी धडपड करत आहे. कलम ३७० आम्ही त्याठिकाणी पुन्हा लागू करून देणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोणीही अतिक्रमण

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही Read More »

हा संघर्ष आहे स्थगिती आणि प्रगतीचा !

राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांनी करायचा आहे. अलीकडच्या अडीच वर्षांत वेगाने प्रगती करणाऱ्या सरकारचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. राज्यात कोणते सरकार हवे, हे या निवडणुकीत मतदारांनी सजग राहून ठरवायचे आहे. राज्याच्या

हा संघर्ष आहे स्थगिती आणि प्रगतीचा ! Read More »

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्त पुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन

पंढरीच्या वारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘निर्मल वारी’ या अभियानाचा दशकपूर्ती सोहळा रविवारी, १० नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘निर्मल वारी’ अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍यांचा विशेष सन्मान केला जाईल. पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. संतपंरपरा म्हणजे पंढरीची वारी. या वारीला निर्मल करण्याचा ध्यास पुण्यातील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्त पुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन Read More »

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. 

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य म्हणजे लोकशाही. या राज्यव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, नव्हे ते त्याचे कर्तव्य आहे. लोकशाहीतील लोकांच्या थेट सहभागातील प्रक्रियांमधील सर्वात प्रभावशाली प्रक्रिया म्हणजे मतदान. म्हणूनच मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव असे म्हटले जाते. पण “कोणाला मतदान करावे असा पर्याय आम्हाला दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच उमेदवाराला

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा..  Read More »

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. . पूर्व पुण्यातील मंगळवार

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख Read More »

राघोजी भांगरे – भारतमातेच्या चरणी अर्पण झालेले जीवनपुष्प

भारतमाते, तुझ्या चरणावर अर्पित होणारी जीवनपुष्पे खरोखर धन्य होत! नगरांत फुललेली असंख्य फुले जशी तुझ्या चरणी अर्पित झाली तशीच रानावनात फुललेली असंख्य रानफुलेही! त्यातील अनेकांची इतिहासात नोंददेखील झाली नाही पण म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. 1818 साली शनिवारवाड्यावर  युनियन जॅक फडकला आणि पुणे जिल्ह्यातील गडांवर राज्य करणाऱ्या महादेव कोळी समाजाच्या हक्कांवर गदा आली. कारण

राघोजी भांगरे – भारतमातेच्या चरणी अर्पण झालेले जीवनपुष्प Read More »