News Bharati

Team NB Marathi

काँग्रेसच्या दलितविरोधी धोरणाचा बुरखा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात फाटला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपण दलित असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले होते, असा खुलासा केला आहे. काँग्रेस पक्ष दलितविरोधी असल्याचं सिद्ध करण्यासाठी आणखी काय पुरावा पाहिजे? आपल्या राजकीय स्वार्थासाठी दलितांची उपेक्षा आणि दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसवर अनेक दशके होत आहे. दलित समाजात भीतीचे, असुरक्षिततेचे  वातावरण निर्माण करून या समाजाच्या मूळ प्रश्नांकडे […]

काँग्रेसच्या दलितविरोधी धोरणाचा बुरखा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात फाटला. Read More »

कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुढाकाराने संसदेने रद्द केलेले संविधानातीलकलम ३७० पुनर्स्थापित करणे अशक्य आहे हे स्पष्ट असतानाही काश्मीरला विशेष दर्जादेण्याच्या कलमाचा संविधानात पुन्हा समावेश करावा असा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेतमंजूर करणे हा केवळ भारतात फुटीरतावाद आणि जिहादी दहशतवाद जिवंत ठेवत परकीयशक्तींच्या मदतीने देशात अराजक माजवण्याचा खोडसाळ प्रयत्न आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेने काश्मीरला

कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण Read More »

उबाठाची अराजकवादी वृत्ती

शिवसेना  हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार प्रचंड दुखावला. आपल्या पक्षात पडलेली मोठी फुट आणि मुख्यमंत्रीपाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे, उद्धव आणि त्यांचे घरगडी संजय राऊत भलतेच चवताळले. सेनेच्या अंतर्गत राजकारणात ‘बारक्या’ म्हणून ओळखले जाणारे आदित्य ठाकरे विचारवंतांचा आव

उबाठाची अराजकवादी वृत्ती Read More »

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण जगात ज्ञान विज्ञान ते सांस्कृतिक क्षेत्रा मधील प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून ओळख आहे आपल्या पूर्वजांनी कठीण परिश्रम तथा रक्त सांडवून किंवा वेळ प्रसंगी रक्ताचा अभिषेक करून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. तसेच शक्तिशाली महाराष्ट्राचा इतिहास नेहमी मराठा शब्दा भोवती फिरत असतो मराठा शब्दाला जगात फार मोठा मान सन्मान सुध्दा आहे कारण

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाचलक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणेपुढीलप्रमाणे:-निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच बेदिलीचे उदाहरण होता. त्याची झळ महाराष्ट्राला कशी बसली याचीकाही ठळक उदाहरणे:- उद्धव ठाकरेंनी त्यापूर्वीच्या देवेंद्र फडणविसांच्या सरकारने घेतलेले जनहिताचेजवळपास सर्व निर्णय फिरवले. त्यामुळे मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो असे सर्वप्रकल्प

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली Read More »

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीलाजनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभानेआंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून, मविआत जात राहुल गांधी, सोनियागांधी आणि शरद पवारांचे मांडलिकत्व स्वीकारून जो खेळखंडोबा केला त्याकडे पहातामविआच्या कारभाराचे वर्णन “अंधेरनगरी चौपट राजा” ही म्हण वापरुन करता येते. भाजपाने २०१९ च्या विधानसभा

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा… Read More »

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा  

मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात काहीतरी शिजत होते, हे आता पुरेसे सिध्द झाले आहे. हा हेतू समाजात विद्वेष पेरणी करून महाराष्ट्राला अराजकाकडे देण्याचाच होता आणि आहे. महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात आरक्षणाच्या प्रश्नावर वणवा पेटविण्याचा हा डाव होता आणि आहे.

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा   Read More »

आण्विक पाणबुडी SSBM S4*

भारताच्या चौथ्या आण्विक पाणबुडी SSBM S4* चे गेल्याच आठवड्यात जलावतरण झाल्याची मोठी बातमी भारतीय नौसेना उपप्रमुख, व्हाईस ऍडमिरल कृष्णस्वामीनाथन यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितली. भारताची समुद्रशक्ति वाढत आहे हे सर्व जगाला विदित आहेच. आण्विक पाणबुडी SSBM S4* ही अरिहंत वर्गातील चौथी स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे. (SSBN = Ship, Submersible, Ballistic, Nuclear) जिचे जलावतरण, जहाज

आण्विक पाणबुडी SSBM S4* Read More »

खरे चेहरे ओळखा

तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट स्थापन करताना क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांच्या अमानुष कृत्यांमध्ये महिलांना शिक्षण नाकारणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लावणे, आणि विरोधकांना निर्दयपणे ठार मारणे यांचा समावेश आहे. तालिबान्यांनी संपूर्ण समाजावर शरियतच्या कडक नियमांची अमल बजावणी केली, ज्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांचे जीवन अत्यंत भयावह बनले. त्यांचा हा कट्टरतावादी दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांच्या हक्कांची पायमल्ली करतो.

खरे चेहरे ओळखा Read More »