वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत
पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले. […]
वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत Read More »