विजिगीषू मनांसाठी सावरकरांची ‘आत्मबल’ प्रेरणा !
महाराष्ट्र शासनाने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि मातृभाषेतील गीतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. “महाराष्ट्र भूषण” आणि इतर राज्य सन्मानांप्रमाणेच यंदापासून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे \”छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार\” प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार अशा गीताला दिला जाणार आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, इतिहासाला आणि राष्ट्रभावनेला चालना देणारे असेल. […]
विजिगीषू मनांसाठी सावरकरांची ‘आत्मबल’ प्रेरणा ! Read More »