शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार
छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एका नवभारताचे स्वप्न उभे करणारे काळपुरुष होते. तलवार आणि धैर्य यांच्या बरोबरीने त्यांनी नीतिमत्ता, धर्मनिष्ठा आणि दूरदृष्टी यांच्या सहाय्याने ‘हिंदवी स्वराज्य’ हे स्वाभिमानी, धर्माभिमानी आणि जनतेच्या मनात घर करणारे राज्य निर्माण झाले. परकीय आक्रमणांमुळे जबरदस्त छळ सहन करत असलेल्या हिंदू समाजासाठी ते आशेचा […]
शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार Read More »