साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता
वनबंधू चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राहणीमानातील, वागण्या-बोलण्यातील कमालीचा साधेपणा. एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच राहून शेती करण्याचे ठरवले आणि ग्राम परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला. चैत्राम पवार कधी स्वतःबद्दल बोलताना दिसणार नाहीत. स्वतःबद्दल न बोलता ते गावासाठी केलेल्या कामाबद्दलच योग्य ती माहिती देतात. त्यांच्या कार्याबद्दलचे प्रश्न त्यांना कोणी […]
साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता Read More »