News Bharati

Team NB Marathi

मिस्टर अँथोनी अल्बानीज, एवढे कराच हो!!

रमजान ईदनिमित्त मशिदीत गेलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रथान अँथोनी अल्बानीज यांच्यासोबत मशिदीच्या परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्बानीज हे शुक्रवारी सकाळी सिडनीतील लेकम्बा इमाम अली बिन अली तालीब मशिदीत गेले असताना जमावाने त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच \”गेट आऊट\” अशा घोषणा देत त्यांना मशिदीबाहेर काढले. एवढंच नाही तर जमावाने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना \”सडलेला कुत्रा\” म्हणून संबोधले. याबाबत […]

मिस्टर अँथोनी अल्बानीज, एवढे कराच हो!! Read More »

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण?

मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इन्किलाब या उर्दू वृत्तपत्राच्या शुक्रवार, २० मार्च २०२६ e-आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर शीर्षस्थानी ही बातमी दिली आहे. \”दाऊद इब्राहिमची रत्नागिरीतील वडिलोपार्जित मालमत्ता लिलावात विकली, मुंबईकराने खरेदी केली\” शिर्षकाच्या खाली छोट्या फॉन्टमध्ये \”या शेतजमिनींच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या लिलावाची पूर्तता ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे, मात्र खरेदी करणाऱ्याचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण? Read More »

आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही भागांत थोडी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध गॅस साठ्यांच्या वितरणात व्यावसायिक गॅस पुरवठ्यापेक्षा घरगुती गॅस पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा अत्यंत स्तुत्य असा व्यावहारिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही रेस्टॉरंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपल्या मेन्यूतील काही पदार्थ कमी केले आहेत किंवा काही पदार्थ बंद केले आहेत.

आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी Read More »

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास 

इतिहास कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी तो जगाला समजल्याशिवाय राहत नाही. आज जगाला वैज्ञानिक दृष्टीचे आणि बुद्धीप्रामाण्याचे धडे देणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनी एकेकाळी सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ लोकांवर अमानुष अत्याचार केले आहेत. प्रस्थापित ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांतांना जेव्हा जेव्हा विज्ञान आणि सुधारणेच्या तर्कनिष्ठ प्रश्नांनी आव्हान दिलं तेव्हा तेव्हा चर्चने आपल्या सत्तेचा वज्रप्रहार करून तो विचार दडपण्याचा प्रयत्न केला. हा

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास  Read More »

संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार हा केवळ संघटनात्मक वाढ नसून तो राष्ट्रभावनेच्या विस्ताराचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संघकार्याच्या वाढत्या व्याप्तीचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात देशभरातील शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून समाजातील सकारात्मक शक्तींना राष्ट्रहितासाठी अधिक सक्रियपणे एकत्र आणण्यावर संघाचा

संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे Read More »

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…

मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे. प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात सनातन धर्म जाहीर प्रवेश केला. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे रविवार, ८ मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds… Read More »

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण

बस्तरच्या दंडकारण्यात गेली अनेक दशके दहशतीचे दुसरे नाव बनलेला आणि १ कोटींहून अधिक बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. मधल्या काळात पापाराव चकमकीत मारला गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तो आजही सशस्त्र नक्षलवाद्यांच्या तुकडीसह जंगलात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पापारावच्या

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण Read More »

जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है|

यावर्षी होळीला दिल्लीच्या उत्तम नगर परिसरातील जे जे कॉलनीतील ११ वर्षांची एक हिंदू मुलगी छतावर होळी खेळत होती. तिने खाली उभ्या असलेल्या तिच्या वडिलांवर मेमराज बटोलिया यांच्यावर रंगीत पाण्याने भरलेला फुगा फेकला. तो फुगा रस्त्यावर पडला आणि शेजारच्या कुटुंबातील एका मुस्लिम महिलेवर त्या फुग्यातील \”रंगीत\” पाणी उडाले. त्या मुलीच्या कुटुंबाने ताबडतोब त्या मुस्लिम महिलेची आणि

जागो हिंदू वीर शत्रु ने फिर ललकारा है| Read More »

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानहून प्रसिद्ध होणाऱ्या नवाईवक्त या वृत्तपत्राच्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ ई-आवृत्तीत शिर्षकात \”इरान पर हजारों कुर्दों का हमला\” अशी बातमी देऊन हे अमरिकी शाह म्हणजे अमेरिकेचे कारस्थान म्हटले आहे. कुर्दांना इराणविरुद्ध भडकवून अमेरिकेची CIA आणि इस्त्राएल यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचे षडयंत्र रचले आहे. असा इराणचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याला हे

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष Read More »

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI

गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी एक बातमी आली आहे. सोलापूरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) वतीने माजी आमदार नरसैय्या आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून, घोषणाबाजी करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आणि अमेरिका- इस्त्रालयच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करून इराणला पक्षाचे समर्थन असल्याचे सांगितले. त्याचवेळी

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI Read More »