News Bharati

Team NB Marathi

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर इस्लामी दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीर : काल, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) रियासी जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, हिंदू भाविकांना घेऊन शिवखोरी (Shiv Khori) या पवित्र स्थळी दर्शनासाठी जात असलेल्या बसवर संशयित इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला (Attacked by Islamic Terrorists) केला. या दहशतवादी हल्ला दुःखद जीवितहानी झाली आणि अनेक जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सशस्त्र अतिरेक्यांनी बसवर हल्ला केला होता, ज्यामुळे एक […]

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर इस्लामी दहशतवादी हल्ला Read More »

T20 विश्वचषक 2024 : रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला

T20 विश्वचषक 2024 : न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारताने (India) सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (Pakistan) रोमांचक सामन्यात विजय मिळवला. झालेल्या या सामन्यात भारताने 120 धावांच्या कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला आणि शेवटी सहा धावांच्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानच्या कर्णधाराने भारताला फलंदाजी दिल्याने खेळाला सुरुवात

T20 विश्वचषक 2024 : रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला Read More »

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार?

मुंबई, 8 जून, 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात (Cabinet) महाराष्ट्रातील (Maharashtra) कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार आहे याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. 9 जून ला होणाऱ्या शपथविधी सोहळ्या नंतर याच चित्र स्पष्ट होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? Read More »

T20 विश्वचषक 2024: भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना आज

T20 विश्वचषक 2024 – आज 9 जून रोजी न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील आणखी एक महाकाव्य लढत क्रिकेट (Cricket) जगत पाहण्यास तयार आहे. दोन संघांमधील आयसीसी टूर्नामेंटमधील त्यांचा इतिहास पाहता हा सामना हाय-व्होल्टेज सामना

T20 विश्वचषक 2024: भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना आज Read More »

विरोधकांच्या या ४ खोट्या अफवांमुळे महायुतीचा राज्यात पराभव: देवेंद्र फडणवीस

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. या पराभवानंतर भाजपने आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक बोलावून त्यांच्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याला संबोधित करताना मान्य केले की, विरोधकांनी यशस्वीपणे मिथक तयार करून मतदारांना भुलविले त्यामुळे त्यांचा

विरोधकांच्या या ४ खोट्या अफवांमुळे महायुतीचा राज्यात पराभव: देवेंद्र फडणवीस Read More »

…ट्रोल करावे तर पुणेकरांनीच! लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रवींद्र धंगेकर ट्रोल!

पुणे, 8 जून, २०२४ – लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, सोशल मीडियावर पुणेकरांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यापैकी अनेकांनी पुणे लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवामुळे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना ट्रोल केले आहे. असेही पुणेकर (Pune) त्यांच्या उपरोधिक व खवचट प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. एका एक्स वापरकर्त्याने तर ‘ट्रोल करावे तर

…ट्रोल करावे तर पुणेकरांनीच! लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रवींद्र धंगेकर ट्रोल! Read More »

निलेश लंकेच्या समर्थकांकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी गर्भवती महिलेवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी शरद पवार गटाचे नेते आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर लावला आहे. तसेच त्यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा केल्याचाही त्यांनी

निलेश लंकेच्या समर्थकांकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप Read More »

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले

हैदराबाद, 8 जून, 2024 – रामोजी फिल्म सिटीचे (Ramoji Film City) संस्थापक आणि रामोजी समूहाचे अध्यक्ष चेरुकुरी रामोजी राव (Ramoji Rao) यांचे शनिवारी सकाळी हैदराबाद (Hyderabad) येथे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. राव यांना 5 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि शनिवारी सकाळी त्यांचे निधन

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले Read More »

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\”

नितेश राणे : भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. \”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे,\” असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\” Read More »

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

नितेश राणे : \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात?

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत? Read More »