राज्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे व उपाय
राज्यातील झिका रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली आहे त्यामध्ये एकट्या पुण्यात रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. पावसामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, झिका व्हायरससह डेंग्यूच्या रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. पुण्यामध्ये 23 कोल्हापूर मध्ये 1 व संगमनेर मध्ये 1 असे एकूण 25 रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली आहे. या व्हायरसचा धोका गर्भवती माता […]
राज्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे व उपाय Read More »