News Bharati

Sunetra Pawar

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी […]

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग

\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती Read More »

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थ पवार यांची नवी इनिंगसुनेत्रा

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा Read More »

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा Read More »

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक Read More »

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर Read More »

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतरचा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, यावेळी एनडीएतील घटक पक्षांची एकजूट आणि भविष्यातील विकासाच्या

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट Read More »

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू Read More »