शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच […]

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास Read More »