News Bharati

MNS

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव […]

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लावलेल्या हजेरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा Read More »

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. \”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,\” अशा बोचऱ्या

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात Read More »

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून, \”ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना वाईट वाटतेय आणि त्यातूनच

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!”

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या विजयाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!” Read More »

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. \”सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,\” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »