News Bharati

MNS

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोईर यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रकाश भोईर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षाच्या सध्याच्या […]

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार? Read More »

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. मुंबई (Mumbai) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मनसेसाठी हा मोठा धक्का रमेश परदेशी हे

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल Read More »

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »