News Bharati

Eknath Shinde

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प […]

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल

बारामती : महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी बारामतीत पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल Read More »

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक Read More »

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी ‘महापौर’ कुणाचा? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगरसेवकांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्याने मुंबईत खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले असून, महायुतीमधील स्थैर्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फोडाफोडीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तरनिवडणुकीनंतर शिंदे

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स Read More »

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट Read More »