News Bharati

Eknath Shinde

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी […]

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन Read More »

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे. कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार Read More »

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव Read More »

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकास कामे

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी Read More »

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:\”राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही Read More »