प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन
अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती […]
प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »