News Bharati

अजित पवार

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. आज (३१ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजकीय हालचालींना वेग: ‘देवगिरी’वर खलबतंआज पहाटेपासूनच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय […]

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी Read More »

“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप

बारामती : \”अजितदादा अमर रहे…\”, \”परत या दादा…\” अशा हृदयस्पर्शी घोषणा आणि साश्रू नयनांनी आज महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काल (२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. \”दीर्घ आणि प्रभावी सार्वजनिक जीवन\”दत्तात्रेय होसबाले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, \”महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांचे आज

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील अन्य ४ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले! Read More »

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास Read More »

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार

मुंबई : मराठवाड्यातील (Marathwada) ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार Read More »

हिंजवडी आयटी पार्क व मेट्रो कामाची अजित पवारांकडून पाहणी; कडक इशारा देत तात्काळ कारवाईचे आदेश!

पुणे : हिंजवडी (Hinjewadi), राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित यंत्रणाना

हिंजवडी आयटी पार्क व मेट्रो कामाची अजित पवारांकडून पाहणी; कडक इशारा देत तात्काळ कारवाईचे आदेश! Read More »