News Bharati

अजित पवार

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना मानवंदना म्हणून आजचा संपूर्ण अर्थसंकल्प त्यांना समर्पित करण्यात आला आहे. \”राज्याच्या तिजोरीवर आणि प्रशासनावर वचक ठेवणारी शिस्त ही दादांची ओळख होती, त्यांचा हा वारसा आता स्मारकाच्या […]

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा Read More »

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. \”महाराष्ट्राला एक अत्यंत सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता, असे नेतृत्व आज आपल्यात नाही. राज्याने खऱ्या अर्थाने एक न लाभलेला मुख्यमंत्री गमावला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांचा तो अचूक ‘टायमिंग’ आणि

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून १०० टक्के ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गंभीर आरोपाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \”कोणाच्याही मनात शंका असेल

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान Read More »

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:\”राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू Read More »

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न Read More »

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

नवी मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक Read More »

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी Read More »

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, या शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. विलीनीकरणावर बोलणे टाळलेपत्रकारांनी जेव्हा सुनील तटकरे यांना विलीनीकरणाच्या १२ तारखेच्या मुहुर्ताबाबत विचारले, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती Read More »