News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा : बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे अनधिकृत बॅनर; भाजपा नेत्याचं बुथ बाहेरच ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. पुण्यात लोकसभेच्या (Pune Lok Sabha) निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदानाच्या दिवशी भाजपाकडून (BJP) आंदोलन करण्यात येत […]

पुणे लोकसभा : बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे अनधिकृत बॅनर; भाजपा नेत्याचं बुथ बाहेरच ठिय्या आंदोलन Read More »

भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे – नितीन गडकरी

शिरूर लोकसभा : \”लोकसभेची निवडणूक ही देशाची आहे. देशाचं भविष्य घडविणे, भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे. गरीब मजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचे, तरुण मुलांच्या हाताला काम द्यायचे, गाव सुखी समृद्ध संपन्न करायचे ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न संपूर्ण करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचा सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, असं आवाहन केंद्रीय

भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे – नितीन गडकरी Read More »

अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे

अजित पवार : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe Patil) प्रचाराला आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर सडकून टीका केली. “चुकीची माणसं दिले तर

अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे Read More »

राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर…

पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar

राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर… Read More »

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात Read More »

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल

शिरूर लोकसभा : \”विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) हल्लाबोल केला आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल Read More »

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पण शाब्दिक शीतयुद्ध चालू आहे. मतदानाचा हक्क बजावल्या नंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, \”४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील\”, असा टोला लावला होता.

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर Read More »

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले

बारामती लोकसभा : आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले Read More »

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\”

शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. \”लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” Read More »

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री

Baramati lok sabha : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या निवडणुकीच्या

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री Read More »