पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक
Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) अपघात प्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपी सोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे. […]
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक Read More »