शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार\” असल्याचा आरोप
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दावा केला की शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार\” आहेत. पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP) अधिवेशनादरम्यान हे आरोप करण्यात केले. शाह यांनी विरोधी आघाडी, महाविकास आघाडी (MVA) आणि त्यांच्या […]
शरद पवार हे भारतीय राजकारणातील \”सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार\” असल्याचा आरोप Read More »