News Bharati

विदर्भ

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, गुंतवणूकीचा हा प्रवाह असाच सुरू राहणार अ‍सल्याचं […]

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद Read More »

अमरावती : नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील मुद्द्यांवर विचारमंथन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

अमरावती : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती (Amravati) दौरा केला. यावेळी इच्छामनी हॉस्पिटल येथे डॉ. अनुभुती पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी महामंडळाचे विविध मुद्दे मांडले. तसेच यायला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षण व सारथी संदर्भातील असलेली

अमरावती : नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील मुद्द्यांवर विचारमंथन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न Read More »

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रआणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेच्या अनुषंगाने पोस्टाच्यातिकिटाचं अनावरणही करणार आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरलपार्कची पायाभरणी करतील.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर Read More »

Wardha: वर्ध्यात पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी

वर्धा (Wardha) येथे २० सप्टेंबर २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होणार आहे. प्रशासनाकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभदेखील मोदी यांच्या हस्ते

Wardha: वर्ध्यात पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी Read More »

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विधी व न्याय खात्याचे मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांची सोय लक्षात घेऊन तसेच स्थानिक बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या न्यायालयांच्या नवीन इमारती बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचे समजते. या निर्णयामुळे सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे समजते. कुठे

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती… Read More »

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या गणेशपुर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही घटना वन्य प्राण्यांपासून शेत-पिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळं घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी Read More »

धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्णत्वाच्या दिशेने

धुळे : सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असून या प्रकल्पामुळे या परिसरातील शेती ही सुजलाम सुफलाम होवून येथील परिसरात हरीत क्रांती होईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत

धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्णत्वाच्या दिशेने Read More »

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद

नागपूर : मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर (Riddhpur) येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती. सत्ता बदलामुळे मध्यंतरीचा कालखंड हा या विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करुन कुलगुरुंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद Read More »

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलतांना अजित पवारांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) सज्जड दम दिला

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम Read More »

बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ

अमरावती : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शोकाकुल केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राज्यभर ‘जागर जाणिवेचा’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या अभियानाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि अशा

बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ Read More »