News Bharati

पुणे

सहकार क्षेत्रातील विश्वास, सेवा आणि अविरत प्रगती करणारी जनता सहकारी बँक

पुणे : पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक क्षेत्रीय कार्यालय पुण्यात (Pune) सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज पुण्यात केली. जनता सहकारी बँकेच्या (Janata Sahakari Bank Ltd., Pune) अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. या कार्यालय़ासाठी […]

सहकार क्षेत्रातील विश्वास, सेवा आणि अविरत प्रगती करणारी जनता सहकारी बँक Read More »

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद (Sant Samvad) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 150+ रक्तदात्यांचा सहभाग

पुणे : विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आणि रेड प्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला (Blood Donation Camp) समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचा एक उत्कृष्ट संदेश दिला. शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याला डिजिटल घड्याळ, इअरफोन्स, हेल्मेट आणि प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले.

विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 150+ रक्तदात्यांचा सहभाग Read More »

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठ्याचे प्रमाण वाढले असून, उत्तरेकडील शीत लहरींमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिकांना असह्य केलं आहे. आज महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) पुण्यात तापमान कमी नोंदवले गेले आहे. पुण्यात (Pune) तापमान

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड! Read More »

पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्च 2025 पर्यंत सुरू होणार

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर मोठी प्रगती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर, या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे, पण पिंपरी-चिंचवड ते पुणे दरम्यान मेट्रो सेवेमुळे पुणेकरांना 35 रुपयांच्या भाड्यात 35 मिनिटांत गंतव्यस्थानी पोहोचता येत आहे. आता,

पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्च 2025 पर्यंत सुरू होणार Read More »

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम , व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम मशीनचे व त्यातील डेटाचे जतन करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनर्मोजणी करण्यात येते. त्यामुळे 45 दिवस ईव्हीएम मशीन डेटा ठेवण्यात येणार आहे. मात्र, आक्षेप

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार Read More »

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले.

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत Read More »

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले. जेथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांच्या भाषणातील क्लिप प्ले करून राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा विशेषत: मांडला. ही साधी निवडणूक नाही, व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे Read More »

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत. सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल Read More »

जगदीश मुळीकांना फडणवीसांकडून विधानपरिषदेचं आश्वासन!

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचे भाजपचे प्रमुख जगदीश मुळीक यांना विधानपरिषदेसाठी आश्वासन देण्यात आले आहे. हे आश्वासन पुणे शहराच्या विविध विकास कामांत आणि सामाजिक कार्यांत मुळीकांचे योगदान लक्षात घेता देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुणे-वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक हे निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक होते.महायुतीमध्ये (Mahayuti) वडगाव शोरी विधानसभा मतदारसंघ

जगदीश मुळीकांना फडणवीसांकडून विधानपरिषदेचं आश्वासन! Read More »