पुणे पोर्शे अपघात प्रकरणी नवीन खुलासा; अपघातावेळी मुलगा नाहीतर ड्रायव्हर कार चालवत होता; आरोपीच्या वडिलांचा दावा
पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुणे येथील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताचे (Pune Porsche Crash) रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. पोर्शे कार या हायप्रोफाईल प्रकरणातील 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांचा दावा आहे की अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत असल्याचा दावा केला आहे. 19 मे 2024 रोजी पहाटे घडलेल्या या घटनेत […]