News Bharati

पुणे

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे (Pune and Satara) या जिल्ह्यांना दि. 09 जुलै रोजी रेड अलर्टचा (Red Alert) इशारा देण्यात आला असून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा […]

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी Read More »

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार Read More »

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा

पुणे : पुण्यात लवकरच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी पुणे मेट्रो (Pune Metro) ची भूमिगत रेल्वे सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट अखेर मेट्रो सेवेचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा असून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत. पुणे मेट्रोचे कार्यकारी

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा Read More »

CNG BIKE|बजाज ने आणली जगातली पहिली सीएनजी बाईक. किंमत, मायलेज व वैशिष्ट्ये जाणून घ्या

बजाज ऑटोने आज जगातील पहिली CNG वर चालणारी बाईक Bajaj freedom 125 लॉन्च केली आहे.याने पेट्रोलच्या वाढत्या किमतीने त्रस्त झालेल्या दुचाकी स्वारांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीमुळे बाजारात सीएनजी गाड्यांची मागणी वाढत आहे. त्यातच बजाज कडून जगातील पहिली सीएनजी (CNG) बाईक आज पिंपरी चिंचवड येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या

CNG BIKE|बजाज ने आणली जगातली पहिली सीएनजी बाईक. किंमत, मायलेज व वैशिष्ट्ये जाणून घ्या Read More »

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; सत्कारही स्वीकारला

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या पुणे दौऱ्यावर आहे. दरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या (Gaja Marne) निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. त्यांचा भेटीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; सत्कारही स्वीकारला Read More »

मुरलीधर मोहोळ: कोल्हापूरच्या तालमीतला कुस्तीगीर ते केंद्रीय मंत्री

नवी दिल्ली: पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काल ९ जून २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभ झाला, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांना शपथ दिली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर

मुरलीधर मोहोळ: कोल्हापूरच्या तालमीतला कुस्तीगीर ते केंद्रीय मंत्री Read More »

आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले होते? अजित पवारांनी स्पष्ट केलं

पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात (Pune Porsche car accident) प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबानंतर आता आईलाही पोलिसांनी अटक केलीय. तर दुसरीकडे घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेलेले आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांकडून

आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले होते? अजित पवारांनी स्पष्ट केलं Read More »

पुणे हिट अँड रन प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना फोन करून पुणे हिट अँड रन प्रकरणाच्या (Pune Hit and Run Case) आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. तसेच योग्य चौकशी करून

पुणे हिट अँड रन प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना Read More »

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) अपघात प्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपी सोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक Read More »

अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर? कोण चालवत होत गाडी? पोलीस आयुक्तांनी केला खुलासा…

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक (Pune Porsche Accident) बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणी रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. या प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवी माहिती दिली आहे. 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर

अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर? कोण चालवत होत गाडी? पोलीस आयुक्तांनी केला खुलासा… Read More »