\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\”
शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. \”लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली […]
\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” Read More »