मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क Read More »