रात्रीच्या बैठकीत बीडमधील राजकीय गणिते ठरली?
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असून, येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. निवडणुकांचे बिगुल वाजताच विविध पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागली असून, पक्षांतर्गत बैठका जोरात […]
रात्रीच्या बैठकीत बीडमधील राजकीय गणिते ठरली? Read More »