शिवसेना शिंदे गटाचे 45 उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण कुठून लढणार?, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 : शिवसेना (Shivsena) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 (Maharashtra Assembly 2024) साठी अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत 45 उमेदवार जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार […]