News Bharati

राजकीय

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस

धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचाराचे वातावरण चांगलेच रंगले आहे. आज धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकदा पुन्हा व्होट जिहादचा (Vote Jihad) आरोप केला. ते म्हणाले, \”मला आनंद […]

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (4 नोव्हेंबर) धुळे आणि नाशिक (Dhule and Nashik) येथे जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. या सभांद्वारे, भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्रातील मतदारांशी संपर्क साधून आगामी निवडणुकांसाठी प्रचार तेजीत आणणार आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप महायुतीतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा Read More »

उबाठाची अराजकवादी वृत्ती

शिवसेना  हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार प्रचंड दुखावला. आपल्या पक्षात पडलेली मोठी फुट आणि मुख्यमंत्रीपाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे, उद्धव आणि त्यांचे घरगडी संजय राऊत भलतेच चवताळले. सेनेच्या अंतर्गत राजकारणात ‘बारक्या’ म्हणून ओळखले जाणारे आदित्य ठाकरे विचारवंतांचा आव

उबाठाची अराजकवादी वृत्ती Read More »

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण जगात ज्ञान विज्ञान ते सांस्कृतिक क्षेत्रा मधील प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून ओळख आहे आपल्या पूर्वजांनी कठीण परिश्रम तथा रक्त सांडवून किंवा वेळ प्रसंगी रक्ताचा अभिषेक करून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. तसेच शक्तिशाली महाराष्ट्राचा इतिहास नेहमी मराठा शब्दा भोवती फिरत असतो मराठा शब्दाला जगात फार मोठा मान सन्मान सुध्दा आहे कारण

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाचलक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणेपुढीलप्रमाणे:-निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द Read More »

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी

बार्शी विधानसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार दिलीप सोपल, जे शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार आहेत, यांच्या घरासमोर राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी रात्री उशिरा घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र राऊत हे शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार आहेत. ही घटना निषेधार्ह असल्याचे म्हणत बार्शीचे माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी कारवाईची मागणी केली आहे. अक्कलकोटे यांच्या

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी Read More »

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात!

हेमंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील उमेदवारीच्या प्रक्रियेबद्दल गंभीर आरोप केले आहेत. \”उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देतात\”, असा दावा त्यांनी केला आहे.हेमंत पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ठाकरे गटात पैसे घेऊन उमेदवारी देण्याची प्रथा सुरू आहे. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात! Read More »

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त

चिंचवड पोलीसांनी एका नाकाबंदी कारवाईत ३५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, संशयास्पद वाहनांची तपासणी करताना ही रोकड सापडली. अधिक माहितीनुसार, पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनात ही रक्कम आढळून आली. वाहनातील व्यक्तींना रोकडबाबत समाधानकारक खुलासा करता येत नसल्याने, पोलिसांनी ही रक्कम जप्त करून तपास

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त Read More »

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी ठाकरेंच्या कार्यक्रमांची शैली आणि त्यांच्या कारभाराच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. \”उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्याचा कारभार चालवला. आताही त्यांची ही सवय सुटली नाही. ‘मातोश्री’वरून त्यांनी

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला Read More »

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद

ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकारणात नांदेड उत्तरच्या जागेसंदर्भात नवीन तणाव निर्माण झाला आहे. नुकताच ठाकरे गटाने या मतदारसंघातून संगीता डक यांना उमेदवारी जाहीर केली आहे, ज्यामुळे पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेषत: ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याविरोधात विरोधी घोषणाबाजी झाली आहे. सुभाष वानखेडे यांनी थेट आरोप केला आहे की, बबन थोरात यांनी

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद Read More »