News Bharati

राजकीय

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच बेदिलीचे उदाहरण होता. त्याची झळ महाराष्ट्राला कशी बसली याचीकाही ठळक उदाहरणे:- उद्धव ठाकरेंनी त्यापूर्वीच्या देवेंद्र फडणविसांच्या सरकारने घेतलेले जनहिताचेजवळपास सर्व निर्णय फिरवले. त्यामुळे मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो असे सर्वप्रकल्प […]

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली Read More »

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार

मनोज जरांगे च्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारां मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार Read More »

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे

विक्रोळी मतदार संघातील उबाठा आमदार सुनील राऊत याची निवडणुकीतील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले. सुनील राऊत याने प्रचारा दरम्यान

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे Read More »

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री

महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री Read More »

महायुतीने जाहीर केली १० वचने

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३०

महायुतीने जाहीर केली १० वचने Read More »

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.एका विशेषमुलाखतीमध्‍ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता राहुल गांधी यांची विचारसरणीकाँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्‍या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारतीयसंविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्‍हरमध्‍ये असते. राहुल गांधी

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस Read More »

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीलाजनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभानेआंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून, मविआत जात राहुल गांधी, सोनियागांधी आणि शरद पवारांचे मांडलिकत्व स्वीकारून जो खेळखंडोबा केला त्याकडे पहातामविआच्या कारभाराचे वर्णन “अंधेरनगरी चौपट राजा” ही म्हण वापरुन करता येते. भाजपाने २०१९ च्या विधानसभा

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा… Read More »

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा  

मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात काहीतरी शिजत होते, हे आता पुरेसे सिध्द झाले आहे. हा हेतू समाजात विद्वेष पेरणी करून महाराष्ट्राला अराजकाकडे देण्याचाच होता आणि आहे. महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात आरक्षणाच्या प्रश्नावर वणवा पेटविण्याचा हा डाव होता आणि आहे.

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा   Read More »

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास

डोंबिवलीत (Dombivali) कमळच फुलणार…असा विश्वास रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. आपण प्रचंड

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास Read More »

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात

विविध मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले जात आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे विधानसभेचे मैदान आता काही दिवसांवर आहे. स्टार प्रचारक आपली शक्ती कामाला लावत आहेत.   साताऱ्यात कोरेगाव इथं शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. https://x.com/mieknathshinde/status/1853755662125428939 भंडारा विधानसभा मतदार

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात Read More »