काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३
काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) म्हणजे नेमके काय ? मागील दोन भागात हा शब्द आला आहे . पुढे येणार आहे म्हणून आज ह्याचा थोडा खुलासा. काँग्रेस हे मुळात व्यासपीठ होते इंग्रजांनी स्थापन केलेले. लोकमान्य टिळकांनी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून खुबीने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली . व्यासपीठ चळवळ बनली. महात्मा गांधींनी आपले अहिंसेचे तत्वज्ञान समाजाच्या गळी उतरवण्यासाठी […]
काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३ Read More »