पंतप्रधान मोदी आज साधणार महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी ‘माझा बूथ सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत एक विशेष संवाद साधण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 11:30 वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला जाणार असून, यात महाराष्ट्रातील बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या संवादातून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह आणि विश्वास निर्माण […]
पंतप्रधान मोदी आज साधणार महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद Read More »