खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ
पुणे, महाराष्ट्र : पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे अशी टीका मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केली आहे. नुकत्याच घडलेल्या पुणे (Pune) शहरातील लक्ष्मी रोडवरील ट्रकच्या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधून स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, \”हा रस्ता महानगरपालिका किंवा राज्य सरकारचा नव्हता. […]
खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ Read More »