News Bharati

बातम्या

‘हर घर जल’ या योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पाहिलेले स्वप्न, घरा घरात पाणी उपलब्ध व्हावे, घरा घरात शौचालय असावे, महाराष्ट्र ओडीएफ प्लस व्हावे, (‘हर घर नल, हर घर जल’) हे साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील […]

‘हर घर जल’ या योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध Read More »

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुलात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 5 वाजता

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू Read More »

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील

मुंबई : \”राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषी, पणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे\” असं पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. मंत्री सत्तार म्हणाले की, \”शेतमालाला हमीभाव घोषित करणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : \”शहीद राजगुरू (Shivaram Rajguru) यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र होईल,\” असा विश्वास व्यक्त करत राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करताना

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही; BCCI करू शकते ICC कडे ही मागणी

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2025 मध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) टीम इंडिया पाकिस्तानला (Pakistan) जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडून आयसीसीला दिला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BCCI आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) औपचारिकपणे भारताचे सर्व सामने दुबई किंवा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही; BCCI करू शकते ICC कडे ही मागणी Read More »

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप

महाराष्ट्र : लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. या योजनेवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीचे (MVA) नेते या

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप Read More »

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार

मुंबई : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ (Nari Shakti Doot App) या ॲपवरूनही भरता येणार आहेत. नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार

नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ठ कृषी राज्य पुरस्कार (Best State Agricultural Award 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार Read More »

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: सकाळचे बातमीपत्र : ११ जुलै २०२४ | NB Marathi News: 11th July 2024

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: सकाळचे बातमीपत्र : ११ जुलै २०२४ | NB Marathi News: 11th July 2024

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: सकाळचे बातमीपत्र : ११ जुलै २०२४ | NB Marathi News: 11th July 2024 Read More »