“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत
महाराष्ट्रामध्ये “महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे”, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी […]
“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत Read More »