News Bharati

बातम्या

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. पंतप्रधान म्हणाले, आज शहरातील प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. हाय-स्पीड ट्रेन्स लोकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्नांचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास देतात. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे […]

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा    Read More »

हिंदू बनून लग्न केले, पैसे उकळून दिला तलाक; उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचे प्रकरण

उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील निगोहा येथून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने ओळख लपवून एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने तिचा धर्म बदलला आणि आता तिला तिहेरी तलाक दिला. पिडीतेच्या आरोपानुसार आरोपी ताज मोहम्मदने आपले नाव बबलू असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याचे नाव बबलू नसून ताज मोहम्मद असल्याचे समजताच तिने

हिंदू बनून लग्न केले, पैसे उकळून दिला तलाक; उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचे प्रकरण Read More »

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार

राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते. छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट  येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार Read More »

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महिलांवर होणारे अत्याचार, हिंदू साधू संतांवर होणारे हल्ले, बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवण्याच्या मागणी करण्यासाठी बीडमध्ये आज (३१.०८.२०२४) मूक मोर्चा काढण्यात आला होता. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हिंदू साधू- संतांवर होणारे हल्ले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार तसेच मंदिरावर

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Read More »

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे

विरोधकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते त्यामुळेच काही झालं तरी ते राजकारणच करत आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने ते राजकारण करून जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण करीत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे काल नाशिक दौऱ्यावर आले होते.

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे Read More »

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत असे ठाम प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही. त्यानंतरही त्यांना काही

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान Read More »

उत्तरप्रदेशात मदरशामध्ये नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे नकली नोटांचा कारखाना मिळाला आहे. मदरशातील एका खोली सुरू असलेल्या या कारखान्यात भारतीय चलनांच्या नोटांची छपाई सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी मौलवीसह चौघांना अटक केली आहे. प्रयागराजच्या सिव्हील लाईन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर याचे धागेदोरे एका मदरशापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरशामध्ये छापा

उत्तरप्रदेशात मदरशामध्ये नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक Read More »

रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली मोठी जवाबदारी

भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रावसाहेब दानवे यांना भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीती

रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली मोठी जवाबदारी Read More »

वक्फ बोर्ड : जेपीसीच्या बैठकीत वादावाद; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नोंदवले तरतुदींवर आक्षेप

वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी दुसरी बैठक घेण्यात आली. यात विरोधी पक्षाच्या खासदारांनी नवीन तरतूदींवर आक्षेप नोंदवत जोरदार वादावादी केली. तसेच काही काळासाठी सभात्याग करून निषेधही नोंदवला. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीच्या दुसऱ्या बैठकीत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या

वक्फ बोर्ड : जेपीसीच्या बैठकीत वादावाद; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नोंदवले तरतुदींवर आक्षेप Read More »

संजय राऊतांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; महिलेचे ईडी ला पत्र

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संजय राऊतांकडून वारंवार बलात्कार आणि जीवे मारण्याची धमक्या देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना

संजय राऊतांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; महिलेचे ईडी ला पत्र Read More »