News Bharati

राष्ट्रीय

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर इथल्या परिचारिका आशा बावणे यांचा समावेश आहे. आशा बावणे यांची एकूण सेवा २८ वर्षे झाली असून ज यामध्ये २० वर्षे सेवा त्यांनी […]

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान Read More »

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंदकेल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७ हजारमोबाईल संचदेखील ब्लॉक केले आहेत. ‘संचार साथी’ च्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहितीमिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं. गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्यायादीत टाकलं आहे.

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्रमोदी झारखंडमधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही माहिती दिली. यासोबतच सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात लोक मोठ्यासंख्येने सहभागी होणार असून लाखो लोक ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता Read More »

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसनेच आणीबाणी लादली आणि संविधानाची प्रस्तावना बदलली, तीच काँग्रेस आता संविधानाबद्दल बोलत आहे. पूनावाला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स जी काँग्रेसची मित्रपक्ष आहे, त्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणण्याचे

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका Read More »

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्वराज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्याबैठकीत लोखंड, पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागूकरण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु Read More »

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचासमावेश आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी.किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराज सिंह

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर Read More »

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; व्यापार आणि पर्यटनाला चालना

नवी दिल्ली : मुंबई-इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये 18 हजार 036 कोटी असून, तो सन 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. प्रधानमंत्री

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; व्यापार आणि पर्यटनाला चालना Read More »

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने म्हटले आहे की देशाची आर्थिक वाढ मध्यम कालावधीत मजबूत राहील, खाजगी वापर आणि गुंतवणूक यासारख्या प्रमुख घटकांमुळे. हे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून समान आशावादी दृष्टीकोन प्रतिबिंबित करते, ज्याने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला Read More »

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकारणावरून भाजपने काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी आज शनिवारी नवी दिल्लीत जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे हा केवळ एका संस्थेचा प्रवास नसून तो भारताच्या संविधानाचा

सर्वोच्च न्यायालयाचे नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »