‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi Assembly Constituency) संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन केले. याचबरोबर, साटम यांनी पद्मश्री नाना पाटेकर यांची सदिच्छा […]