मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली लाडका भाऊ योजनेची घोषणा
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘लाडका भाऊ योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट 12 वी, डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना मासिक स्टायपेंड प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 रुपये प्रति […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली लाडका भाऊ योजनेची घोषणा Read More »