लोकशाही गुंडाळून ठेवणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात हे दुर्दैव!
भारतामध्ये बहुतांश काळ काँग्रेसने राज्य केले. लोकशाहीचा कसा व किती वापर करावा हे काँग्रेसने आजपर्यंत दाखवून दिले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी – सत्तेसाठी लोकशाहीचा अनेक वेळा गळा घोटणाऱ्या काँग्रेसने तब्बल १०० वेळा संविधानामध्ये बदलही घडवून आणला आहे. तीन प्रसंगातून आपण काँग्रेसची ही कुटील नीती समजून घेऊयात. १)सन १९७५ मध्ये आणीबाणी देशावर लादून देशाच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी मैदानात […]
लोकशाही गुंडाळून ठेवणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात हे दुर्दैव! Read More »