News Bharati

निवडणुका

विकासाचे स्वप्न साकार होणार, पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार नंदुरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

मोदींना मत द्या आणि विकासाचे स्वप्न साकार करा, असे आवाहन नंदुरबार येथे प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अक्षय्य तृतीयेचा सण आहे आणि आज खूप लोक आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. अक्षय्य तृतीयेचे आशीर्वादही चिरंतन आहेत, त्यामुळे देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार हा तुमच्या आशीर्वादाचा स्पष्ट अर्थ आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भाजपाच्या विजयाचा […]

विकासाचे स्वप्न साकार होणार, पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार नंदुरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास Read More »

तुमचे एक मत लोकशाहीसाठी तारक ठरेल !

महाराष्ट्रातील १९ लोकसभा मतदारसंघात १३ आणि २० मे या दोन टप्प्यात मतदान होत आहे. प्रत्येक मतदाराने त्याला मिळालेला मतदानाचा हक्क का बजावायचा आणि भारतातील लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत किती मोलाचे आहे, याचे विवेचन करणारा लेख. देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सात टप्प्यातील मतदानाचे नियोजन निव़डणूक आयोगाकडून करण्यात आले असून मतदानाचा पहिला टप्पा

तुमचे एक मत लोकशाहीसाठी तारक ठरेल ! Read More »

`कळस आणि तुळस’ हवी असेल, तर मतदान अनिवार्य

आत्मग्लानी झटकून हिंदू मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बाजवलेच पाहिजे. अन्यथा भविष्य काळ आणि नजीकचा वर्तमान क्षमा करणार नाही. ३७० कलम आणि राम मंदिर हे प्रवासातील टप्पे आहेत. Destination नाही, याचे भान हिंदू समाजाने ठेवणे अत्यावश्यक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी पुण्यात सध्या मुस्लिम वस्त्यांमधून निघत असलेल्या फतव्यांचा समाचार घेत मतदारांना ‘हिंदूंचे मोहोळ’ उठू

`कळस आणि तुळस’ हवी असेल, तर मतदान अनिवार्य Read More »

अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे

अजित पवार : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe Patil) प्रचाराला आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर सडकून टीका केली. “चुकीची माणसं दिले तर

अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे Read More »

राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर…

पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar

राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर… Read More »

अवकाश क्षेत्रात इस्रोची उत्तुंग झेप – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

अमेरिकेसह अनेक प्रगत देशांचेही उपग्रह इस्रोद्वारा प्रक्षेपित केले जातात. इतकी विश्वासार्हता इस्रोने कमावली आहे. भारताची अवकाश शक्ती आणि या क्षेत्रातील संशोधन व विकास झाला तो केवळ केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळेच. सन २००८ मध्ये चीनने उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्या आधी दोन्ही महासत्तांकडेच हे तंत्रज्ञान होते. म्हणजे १९७०-८० च्या दशकातच असे तंत्रज्ञान अमेरिका व

अवकाश क्षेत्रात इस्रोची उत्तुंग झेप – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

वैफल्यग्रस्त पवारांची पराभूत मानसिकता

पवार यांना महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणात कायम overestimate केले गेले. आयुष्यभर केवळ political manipulations केल्यामुळे पवार यांच्यावर सध्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केवळ पवार यांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान झाले. पन्नास वर्षे हा कालावधी मोठा आहे. या नुकसानीला जबाबदार कोण ? गेल्या दोन दिवसांत समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक विनोद असा: पवारसाहेब पहिल्यांदा

वैफल्यग्रस्त पवारांची पराभूत मानसिकता Read More »

पुण्यात मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरात तयारी

भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेची तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरात सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (१० मे) सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यात मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरात तयारी Read More »

\”पवार साहेब म्हणतील, तेच उद्धवजी करतील\”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असं मला वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. \”अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात मला माहिती नाही. पण, मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत.

\”पवार साहेब म्हणतील, तेच उद्धवजी करतील\”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय

Shirdi Lok Sabha : \”श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय, त्यांना आपण मतदान करणार का..? त्यांच्या अहंकाराची लंका जाळून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे. त्याचा अवश्य उपयोग करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदाशिव लोखंडे खासदारकीची हॅट्ट्रिक साधत पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट कराल\”, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय Read More »