निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर
कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सम्राट नगर कोल्हापूर येथील राम मंगल कार्यालयामध्ये मराठी पत्रकारितेचा चालता बोलता विश्वकोश असलेल्या भाऊंनी आपल्या नर्मविनोदी, खुसखुशीत आणि काही वेळा परखड अशा शैलीत या विषयावर विचार मंथन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य भर हा मतदान जागृती करून मतदानाचा टक्का कसा […]