News Bharati

निवडणुका

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते […]

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज Read More »

निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा!

मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर स्वाक्षरी करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा! Read More »

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा

गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गंगाखेडच्या (Gangakhed) राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन स्थापन झालेल्या गंगाखेड विकास आघाडीने (Gangakhed Vikas Aghadi) नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी गोपाळदास तापडिया यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन गंगाखेड विकास

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा Read More »

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा!

पुणे : राज्यभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काल (११ नोव्हेंबर २०२५) पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election 2025) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४१ वार्ड आणि १६५ जागा आहेत. यापैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आरक्षण हे SC, ST, OBC आणि सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा! Read More »

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक समजल्या जाणाऱ्या ‘शशांक राव पॅनेल’ने १४ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला दारुण पराभवाचा सामना करावा

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका Read More »

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील चार महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासकाधीन असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी दिसतील. निवडणुकांचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे: टप्प्याटप्प्याने निवडणुका:

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले. जेथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांच्या भाषणातील क्लिप प्ले करून राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा विशेषत: मांडला. ही साधी निवडणूक नाही, व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे Read More »

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत

प्रबोधन मंचातर्फे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लेक टाऊन हॉल, बिबेवाडी येथे डॉक्टर संजय उपाध्ये यांचे “भारतीय नागरी कर्तव्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले झाले, त्या वेळी ते पुढे म्हणाले मत देणं हे आपलं केवळ कर्तव्य नसून एकत्र येऊन भूमिका मांडणे, समजावून घेणे हे महत्त्वाचं आहे. आज हिंदूंची संख्या कमी होत आहे ही अत्यंत मोठी अडचण

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत Read More »